पाचोरा येथे बंदला व्यापाऱ्यांकडून कडून उत्स्फूर्त प्रतिसाद

0
39

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
१४ डिसेंबर २०२२
पाचोरा येथे बंदला व्यापाऱ्यांकडून कडून उत्स्फूर्त प्रतिसाद
पाचोरा येथे आज दि.१४/१२/२०२२ रोजी महापुरुष सन्मान समितीच्या वतीने पाचोरा बंद करण्यात आले होते शिंदे फडणवीस सरकारचे काही नेते व पदाधिकाऱ्यांचा बेताल वक्तव्याच्या निषेध करण्यासाठी बंद पुकारण्यात आलेला होता महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्या अर्पण करून बंद चे आवाहन करण्यात आले या बंदला व्यापाऱ्यांनी ही उत्तम उत्स्फूर्त प्रतिसाद दिला १००% दुकाने, मॉल बंद होती समितीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस, आय काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना व पदाधिकारी सामाजिक संघटनांनी मोर्चात भाग घेतला