स्वप्नील सुरेश पाटील या व्यक्तिचा सायंकाळी भाग्यलक्ष्मी गार्डन जवळ अक्सिडेंट झाला . त्या व्यक्तिला 108 Ambulance मधून सरकारी दवाखान्यात आणले . त्यावेळी ambulance वर पायलट श्री नरसिंग भुरे होते . त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यावेळी तेथे शिपाई नितीन कुलकर्णी , कोळी सिस्टर, दीपक मोरे उपस्थित होते.