जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवल योद्धा पुरस्कार देण्यात आला

0
691

जळगाव

श्री सद्गुरू नवलमनी फाऊंडेशन तर्फे शा. वै. म.व.रुग्णालयाचे अधिष्ठता मा,जयप्रकाश रामानंद यांना श्री दिलीप अण्णा चांगरे (मा. संचालक ग.स.सोसायटी जळगाव)श्री चेतन संकत( मा. नगरसेवक)यांच्या हस्ते नवल योद्धा पुरस्कार देण्यात आला व तसेच मा अधिष्टता यांच्या हस्ते मा अधिसेविका सौ नेतकर मॅम व आपत्कालीन विभाग प्रमुख सुरेखा लष्करे यांना देण्यात आला व कक्ष सेवक ,सफाई कर्मचारी यांनाही पुरस्कार देण्यात आला यासाठी फाऊंडेशन चे पदाधिकारी श्री जयप्रकाश चांगरे,आशाताई चावरीया,सतीश चांगरे,हितेंद्र चांगरे,अजय चांगरे, जतीन चांगरे इत्यादी उपस्थित होते.