पाचोरा व भडगाव शिवसेनेची तात्काळ बैठक

0
608

उद्या आमदार किशोरआप्पा पाटील यांची तात्काळ संघटनात्मक महत्त्वपुर्ण बैठक किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा व भडगाव शहर व तालुका शिवसेना व युवासेना आणि विविध अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी तातडीची बैठक उद्या गुरूवार दिनांक १० डिसेंबर २०२० ठिक 12 वाजता पाचोरा शिवाजी चौक शिवसेना कार्यालय येथे आयोजित केलेले आहे  तर दुपारी २ वाजता शिवसेना कार्यालय भडगाव येथे बोलवण्यात आली आहे तरी सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन भडगाव शिवसेना व युवासेना तर्फे करण्यात आले आहे