जागतिक एड्स दिनानिमित्त आज बस स्थानक पाचोरा येथे.

0
443

जागतिक एड्स दिनानिमित्त व पंधरवडा निमित्ताने आज बस स्थानक पाचोरा येथे एचआयव्ही एड्स, गुप्तरोग, बाबत माहित सांगण्यात आली तसेच एचआयव्ही एड्स बाबत IEC माहिती पत्रक वाटण्यात आले.

63कर्मचाजागतिक एड्स दिनानिमित्त आज बस स्थानक पाचोरा येथे. री व प्रवासी लाभार्थ्यांची एचआयव्ही टेस्टिंग करण्यात आली. सदर कार्यक्रमास आयसीटीसी विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री श्रीकांत भोई , समुपदेशक श्रीमती छाया मोरे व गजानन पाटील ORW हे उपस्थित होते.