दर एकादशीला बनोटी ते गोंदेगाव व निभोंरा नित्य नियमाने पायी दिंडी यात्रा(ता.सोयगाव)

0
151

संपादक-: नरसिंग भुरे, (पाचोरा‌)

हरि पाठ पारस) जैन माहाराज हे दर एकादशीला बनोटी ते गोंदेगाव व निंभोरा पायी दिंडी यात्रा नित्य नियमाने 200 ते 250 पुरुष व त्यात 150 महिला मंडळ हे सकाळी बनोटी या गावामधुन सकाळी 5.वा निघतात व गोंदेगाव 7.30 वा. पोहचतात व निंभोरा 8.15.मी.येतात मुखाने रामकृष्ण हरी टाळं मुदूग गजरात मिरवणूक काढण्यात येते व बनोटी ते निंभोरा हे अंतर 11 किलोमिटर अंतर विना चप्पल दर एकादशीला वारकरी संप्रदाय दर्शन घेण्यासाठी जागृत विठोबा रखुमाई मंदिर निंभोरा ता सोयगाव जि.औरंगाबाद येथे येतात..