हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात गाय व वासरु यांचा फडशा पडला

0
472

संपादक-:नरसिंग भुरे(पाचोरा)

  • दि:२७/१२/२०२० पाचोरा तालुक्यातील नांद्रा शिवारात शेतात बांधलेले गाय व वासरु यावर रात्र हल्ला करुन ठार मारल्याची घटना उघडकीस आली नांद्रा येथिल शेतकरी,उत्तम कौतिक पाटील यांच्या शेतात काल रात्री या जनावरावर अज्ञात हिस्र प्रण्याणे हल्ला केला त्यात गाय व वासरु फडशा पडलेला आढळुन आला ही घटना आज सकाळी उघडकीस आली या शिवारात रात्री विज सुरु राहत असल्याने व पाटाला मोजके दिवस पाणी येत असल्याने शेतकरी रात्री- बेरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाव लागत असल्याने शेतकर्यांमधे भितीच वातावरन पसरलेल आहे या हिस्र प्राण्यांचा बन्दोबस्त करण्यातयावा तसेच हिस्र प्राण्याने पिकांचे केलेले नुकसानाची पंचनामा करन्यात यावा आशी नांद्रा येथिल शेतकर्यांची मागणी आहे