पाचोरा पोलिस स्टेशमध्ये कांतीज्योती साविञीबाई फुले यांना जयंती निमित्त अभिवादन

0
393

पाचोरा प्रतिनीधी
येथील पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतिज्योती साविञिबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
पोलिस स्टेशनला साविञिबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल मोरे, पोलिस उपनिरिक्षक गणेश चौबे, सहाय्यक फौजदार रामदास चौधरी, पोलिस हेडकाॅन्स्टेबल हंसराज मोरे, पोलिस काॅन्स्टेबल किरण पाटील, किशोर पाटील, बाबासाहेब पगारे, नरेंद्र नरवाडे, मनोज माळी, सुनिल पाटील, मुकुंद परदेशी, दामोदर सोनार, नंदकुमार जगताप, होमगार्ड लक्ष्मण पाटील, अमोल सोनवणे, ललित पाटील, दिपक शिंदे व राहुल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांनी क्रांतीविर साविञिबाई फुले यांच्या जीवनचरिञावर प्रकाशझोत टाकत मोलाचे मार्गदर्शन केले.