पुनगाव ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ४ चे शिवसेनेचे सर्व ३ जागा बिनविरोध निवड.

0
420

संपादक एन एस भुरे (पाचोरा)

पुनगाव ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ४ चेशिवसेनेचे सर्व ३ जागा बिनविरोध निवड.


आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते सर्व उमेदवारांचे सत्कार करण्यात आला यावेळी पूनगाव गावचे मा. सरपंच प्रवीण पाटील, जिभाऊ कोळी, प्रल्हाद गुजर, चिंतामण पाटील, तसेच राजीव गांधी कॉलोनीमधील जेष्ठ नागरिक एस. बी. पाटील सर व गावकरी उपस्थतीत होते. बिनविरोध साठी मा. सरपंच प्रवीण पाटील, एस. बी. पाटील सर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय पाटील , डॉ अनिल देशमुख,निलेश पाटील, मंगेश महाले, लोहार वकील यांनी प्रयन्त केले. यावेळी बिनविरोध निवडून आलेले अनिल बारकू पाटील, मनोज अधिकराव मोरे, सोनाली समाधान पाटील यांनी उपस्थतीतांचे आभार मानले यावेळी सर्व नवनिर्वाचित बिन विरोध निवडून आलेले सदस्यांनी कॉलनी भागासाठी विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याचे वचन दिले.