दिघी ता. पाचोरा येथील ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सर्व ७ जागेवर बिनविरोध निवड

0
282

दिघी ता. पाचोरा येथील ग्रामपंचायत मधे शिवसेनेचे शिवाजी जयराम महाले, रंजनाबाई रामधन परदेशी, तेजस्विनी विलास महाले, कल्पनाबाई सुधाकर ठाकूर, भारत गोकुळ मोरे, सुरेखा रमेश निकम, शांताराम बाबुलाल कोष्टी यांची बिनविरोध निवड झाली. सर्व विजयी उमेदवारांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी रावसाहेब पाटील जि.प. सदस्य, लोटन ठाकूर, नारायण निकम, सुशील निकम, आबा निकम, भानुदास ठाकूर, सुरेश महाले, योगीराज परदेशी, कैलास सर, शिवाजी ठाकूर, श्याम परदेशी हे उपस्थतीत होते