गोंदेगाव ग्रामपंचायत महिला उमेदवार नवतरूण ग्राम नवनिर्माण पॅनल छायाबाई समाधान सूर्यवंशी मल्टिमीडियाद्वारे केला निवडणूक प्रचार

0
180

 गोंदेगाव प्रतिनिधि, तात्या नगरे
गोंदेगाव ग्रामपंचायत मल्टिमीडियाद्वारे तरुण महिला उमेदवार नवतरूण ग्राम नवनिर्माण पॅनल च्या छायाबाई समाधान सूर्यवंशी,महाजन शांताराम, एकनाथ नेरपगार, नेहा संतोष ढाकरे ,मनीषा ईश्वर मालपुरे, सचिन मधुकर सोनवणे, विजय लक्ष्मण खोडके, दीपक नाना नगरे, समाधान तुकाराम बोरसे,तृप्ती कमलेश तडवी, शकील, माधुरी संकेत पवार वार्ड क्रमांक. 1व 2 च्या महिला उमेदवार निवडणुकीचा गाण्याच्या स्वरूपात प्रचार करत आहे.
महिलांना 50% आरक्षण दिले जावे. त्याचा फायदा जास्त महीलांना मिळवा यासाठी घरोघरी जाऊन गाण्याच्या स्वरूपात मतदारांना समजवण्याचा प्रयत्न करत आहे. मतदान करण्याचा आग्रह करत. महिला सक्षम आणि बळकट करण्याचा निर्धार नवीन उमेदवार करत आहे गावात स्वच्छ पाणी, हागणदारी मुक्तगाव, सांडपाण्याची विल्हेवाट व त्याचे नियोजन अशी वेगवेगळ्या विकास कामे करू अशी आश्वासन देऊन निवडणूक प्रचार केला.