ह. भ. प. रमेश वसेकर महाराज यांचे उद्या पाचोरा नगरीत आगमन
- – शहरातुन निघणार भव्य मिरवणूक
श्रीसंत शिरोमणी सावता महाराजांचे १८ वे वंशज ह.भ.प.रमेश महाराज वसेकर अरंणभेंड तालुका माढा जिल्हा सोलापुर यांचे पाचोरा पवित्र भुमी व नगरीमधे उद्या ११ जानेवारी २०२१ सोमवार रोजी सकाळी १० वाजता आगमन होणार आहे
तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन महापुरूषांच्या पुतळ्यास पुष्पहार माल्य अर्पण करून टाळ मृदुंग भजन गवळणी लेझींम ढोलताश्याच्या वाद्या सह महाराजांचीं भव्य मिरवणूक शिवाजी चौक पाचोरा येथुन निघणार आहे आणि मिरवणूक समाप्ती माळी समाज कार्यालय कोंडवाडा गल्ली पाचोरा येथे होईल तरी सर्व पाचोरा माळी समाज व बहुजन समाज बंधूबगिनी बाल गोपाल भाविक भक्तांनी महाराजांचे आशिर्वाद घेण्यासाठी तोंडाला मास सॅनिटाझर सोशल डीस्टेंनशन ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित राहुन मिरवणुकीची शोभा वाढवावी ही विनंति आपला माळी समाज कार्यकरता माऊली विठ्ठल एकनाथ महाजन पाचोरा