ह.भ.प.रमेश वसेकर महाराज,यांची 11/1/2021 रोजी पाचोरा माळी समाजा तर्फे जल्लोशात मिरवणूक साजरी करण्यात आली

0
563

एन एस भुरे (पाचोरा)

येथे श्रीसंत शिरोमणी सावता महाराजांचे 16 वे व्वंशज,ह.भ.प.रमेश वसेकर महाराज,यांची 11/1/2021 रोजी पाचोरा माळी समाजा तर्फे जल्लोशात मिरवणूक साजरी करण्यात आली
श्रीसंत सावता महाराज यांची पवित्र जन्म भुमी, अरंणभेंडी ता.माढा.जिल्हा सोलापुर,येथुन आलेले महाराजांचे 16 वे व्वंशज, ह.भ.प.रमेश वसेकर महाराज,
यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांच्या पुतळ्यांना पुष्पहार माल्य आर्पण करून, टाळ मृदुंग अभंग भजन गवळणी पाडुरंग भजनी मंडळाने,मधुर वाणी गायनातुन मिरवणूकीला सुरवात केली,साऊंड सिस्टंम गाडी,गोरख महाराज ओझरकर हे होते,मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौका पासुनते, जामनेर रोड मार्गे कृष्णापुरी भागातुन,नविन विठ्ठल मंदिर मार्गे तसेच माळी समाज कार्यालयात, पांडुरंग विठ्ठल रूख्मीणी माता सावता महाराज मुर्तींची, पुजाआरती करून व महात्मा फुले सावित्रीमाई फुले पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून महाराजांनी मनोगतातुन आशिर्वाद देऊन,माळी समाज कार्यालय कोंडवाडा गल्ली पाचोरा यथे,मिरवणूक समाप्त करण्यात आली,मिरवणूकीचे आयोजन, माळी समाज पाचोर्याचे कार्यकरते माऊली विठ्ठल एकनाथ महाजन,मधुकर रामदास महाजन,आर्जुन बारकु महाजन,शंकर भिला महाजन,गजानन रामदास महाजन,प्रमोद पोपट महाजन,अनिल शिवाजी महाजन,सुनिल नाना उमाळे यांनी केले,मिरवणूकी मधे उपस्थित दर्शनासाठी भाविकभक्त,शिवाजी देवचंद महाजन,वामन महादु पाटील,आण्णा सोनार,नाना सदाशिव चौधरी,भागवत काशिराम महाजन,वसंत गोविंदा महाजन,अतुल आनंदा महाजन, एन बी महाजन सर,बापु रामदास महाजन,गोरख राजु महाजन, राहुल नाना महाजन,ज्ञानेश्वर दौलत महाजन,अनिल पाडुरंग महाजन,प्रदिप बाबुलाल महाजन बबलु आनंदा महाजन,रविंद्र विठ्ठल महाजन,प्रस्ताविका माऊली विठ्ठल एकनाथ महाजन यानी,तर आभार प्रमोद पोपट महाजनसर यांनी केले,सर्व माळी समाज व बहुजन समाज बंधुबगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते,