ग्रामपंचायत निवडणुका सायंकाळी 5 नंतर अचार संहिता लागू होत असल्याने उमेदवारांची पाहा धावपळ

0
474

गोंदेगाव प्रातिनिधी, तात्या नगरे

गोंदेगाव येथील लोकशाही विकास पॅनलचा प्रचार दि. 13/1/2021रोजी ग्रामपंचायत  निवडणुकीचा प्रचार संध्याकाळी. 5 नंतर  समाप्त होत असल्याने  सोयगाव तालुक्यातील सर्व उमेदवार  प्रचार करत आहे.

गोंदेगाव येथील लोकशाही विकास पॅनलचे सर्व उमेदवार व त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी तीनशे-साडेतीनशे गावातील लोक, ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेत घरोघरी फिरून प्रचार करत आहे. असे चित्र दिसून येत आहे