पूर्ण देशात कोरोणा लासिकर मोहीम सुरू होणार

0
326

पूर्ण देशात कोरोणा लासिकर मोहीम सुरू होणार

प्रतिनिधी:- तात्या नगरे (गोंदेगाव)

देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिम सुरु होणार आहे. जगभरातील ही सर्वात मोठी मोहिम ठरणार आहे. आज दिनांक १३/०१/२०२१ रोजी वैद्यकीय अधिकारी बनोटीचे डॉ.वाघमारे व आरोग्य सेवक श्री. अनिल बोरसे यांनी सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे लसीकरणाच्या जागेची पडताळणी केली. पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर् यांना ही लस दिली जाणार असून त्या अनुषंगाने युध्द पातळीवर काम सुरु असून प्रशासन कामाला लागले आहे .