गोंदगाव:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मतदान चालू असताना पोलीस व उमेदवार यांच्यात शाब्दिक बाचाबाची

0
1092
  • प्रतिनिधी:- तात्या नगरे (गोंदेगाव)

सोयगाव:- दि.१५/०१/२०२१ गोंदेगाव ग्रामपंचायत निवडणूक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मतदान चालू असताना पोलीस व उमेदवार यांच्यात शाब्दिक बाचाबाची व गर्दी कमी करण्याचे उमेदवारांनी सांगितले काही लोके शंभर मीटरच्या आत गर्दी करत असून सर्व उमेदवारांनी १०० मीटरच्या बाहेर निघण्यासाठी पोलीस अधिकारी विनंती करत आहेत त्यात काही उमेदवार ज्येष्ठ नागरिक रिक्षाने आणताना दिसत आहेत व बोगस मतदान होऊ नये याची सर्व उमेदवार काटेकोरपणाने नियमानुसार मतदान केंद्रात पाठवत आहेेत पोलिस प्रशासनामुळे वाद टळला