सचिनदादा सोमवंशी यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.

0
359

💥 जाहिर आवाहन💥

पाचोरा तालुक्यातील आणि शहरातील सर्व हितचिंतक कार्यकर्ते, पदाधिकारी यांना कळविण्यात येते की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे तालुका अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष सचिनदादा सोमवंशी यांचा वाढदिवस दि. १६ जानेवारी रोजी असुन कोरोना महामारी सह दिल्ली येथे आमचा शेतकरी बांधव थंडीत गेल्या चाळीस दिवसा पासुन न्याय हक्का साठी लढत आहे त्यामुळे सदरचा वाढदिवस हा साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी फोनवर, व्हाटस्प द्वारे शुभेच्छा द्याव्यात ही विनंती*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री. प्रताप पाटील सरचिटणीस
श्री. राहुल शिंदे विधानसभा अध्यक्ष सोशल मीडिया पाचोरा
श्री. कल्पेश येवले अध्यक्ष सोशल मीडिया पाचोरा तालुका