श्री रवींद्र पाटील यांची इतिहास संकलन संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव पदि नियुक्ती झाली,

0
342

मूळचे भडगाव तालुक्यातील परन्तु पाचोरा येथे स्थाईक असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते श्री रवींद्र पाटील यांची इतिहास संकलन संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव पदि नियुक्ती झाली, बीड येथे दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी झालेल्या विभाग बैठकीत प्रांताध्यक्ष प्रा डॉ राधाकृष्ण जोशी यांनी सर्वानुमते श्री रवींद्र पाटील यांची नियुक्ती गेली, इतिहासतील अनेक विषयांवर प्रचंड व्यासंग असलेले रवींद्र पाटील हे व्यावसायिक असून संपूर्ण भारतभर 1376 व्याख्याने झालेली असून ते उत्कृष्ट कवी देखील आहेत महिला विभाग प्रमुख स्मिता वानखेडे,सहप्रमुख भारती साठे,जेष्ठ इतिहास तज्ञ डॉ नरसिंग परदेशी ,जेष्ठ अभ्यासक लेखक, प्रदीप मैसेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले