अतिशय दुर्दैवी घटना.१० डॉक्टर जागीच ठार.

0
750

प्रतिनिधी:-तात्या नगरे (गोंदगाव)

धारवड:- बेळगाव जवळ हे अपघात झालेला आहे १७ महिला गोव्याला जाताना दावनगिरी Medical Association च्या Ladies wing च्या tour बसला अपघात झाला आहे…१० महिला जागेवर मृत

आणि ईतर जन क्रिटिकल आहेत…अतिशय दुर्दैवी घटना..बहूतेक जन डॉक्टर्सच्या पत्नी होत्या’ धक्कादायक व दुःखद बातमी…

भावपूर्ण_श्रद्धांजली…😢😢💐💐