कोविड लस घेणारे देशातील पहिले लोकप्रतिनिधी ठरलेत.

0
303

कोविडची लस घेणारा पहिला लोकप्रतिनिधी राजकीय नेते आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यवसायिक असलेले माजी मंत्री महेश शर्मा कोविड लस घेणारे देशातील पहिले लोकप्रतिनिधी ठरलेत. भाजपचे नेते आणि गौतम बुद्ध नगर लोकसभा मतदार संघाचे खासदार तसंच माजी मंत्री म्हणून महेश शर्मा यांची ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लसीकरण मोहिमेला हिरवा कंदील दाखवल्यानंतर महेश शर्मा स्वत: लस घेत या मोहिमेत सामील झाले आहेत.